top of page
चित्रफीती


प्राज्ञपाठशाळा मंडळ, कृष्णा नदीच्या काठी वसलेले, हे ज्ञानाचे जागतिक कीर्तीचे केंद्र आहे. गेल्या शंभर वर्षांपासून या संस्थेने संस्कृती आणि धर्म यांचे जतन व संवर्धन करण्याचे जे अद्वितीय कार्य केले आहे, ते अत्यंत स्तुत्य आहे. हे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे.
लक्ष्मणशास्त्री जोशी
निर्मिती प्रक्रियेत असलेल्या माहितीपटाचा ट्रेल र
जलतरंग
डॉ. गुडे अमृतमहोत्सव तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
bottom of page